Friday, May 16, 2025
Homeआरमोरी*आरमोरी मधील महिलांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मध्ये पक्षप्रवेश.*

*आरमोरी मधील महिलांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मध्ये पक्षप्रवेश.*

आरमोरी :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख मा.राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका ,आरमोरी तर्फे पक्ष वाढीच्या कार्यासाठी दि. ५ फेब्रुवारी २०२३ ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात पार पडलेल्या बैठकीमध्ये महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला गडचिरोली सारख्या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त जिल्ह्यातील महिलांचा मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांचे सामाजिक, राजनीतिक शैक्षणिक कृषी औद्योगिक अशा विविध विषयावरील विचारांबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुकाध्यक्षा विभाताई बोबाटे यांनी मार्गदर्शन केले या मार्गदर्शनातून प्रेरित होऊन आरमोरी शहरातील महिलांनी मनसे आरमोरी तालुकाध्यक्षा मा. विभाताई बोबाटे, मनसे तालुका उपाध्यक्षा मा. ज्योतीताई बगमारे, यांच्या नेतृत्वात आरमोरी शहरातील सामाजिक महिला मा. लताताई लोणारे, वंदनाताई शेंडे, यांनी आपल्या महिला संघटनासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पक्षप्रवेश केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महिला आघाडी तालुका-अध्यक्षा विभाताई बोबाटे यांच्या हात खाली कार्यक्रम आयोजित करण्यात आले. तालुका उपाध्यक्षा ज्योतीताई बगमारे, महानंदा शेंडे, उमा कोडापे, आशा बोडणे व इतर मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -
spot_img
भरत दयलानी
मुख्य सपांदक
phone
RELATED ARTICLES
spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -spot_img

फौजदार अभिजीत काळे यांना गडचिरोली जिल्ह्यातील उल्लेखनिय कामगिरीसाठी पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान

✍️ :पोलिस उपनिरीक्षक अभिजीत काळे यांना गडचिरोली जिल्ह्यात पोलीस दलातील उल्लेखनिय कामगिरी करुन बजाविलेल्या सेवेसाठी २०२४ या वर्षाकरीता 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान महाराष्ट्र दिनी...

सामान्य माणसाचे विकासाचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल – सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांची महाराष्ट्र दिनी ग्वाही

गडचिरोली, (जिमाका) दि.01: 'सामान्य माणसाच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल,' अशी...

Recent News

Most Popular

Recent Comments