आरमोरी :- रयतेचे राजे, स्वराज्य संस्थापक श्री.छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आरमोरी शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथे स्थापित असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पाण्याने स्वच्छ करून माल्यार्पण व पुष्पअर्पण करत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय ,जय जिजाऊ जय शिवराय चा जयघोष करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री रंजितभाऊ बनकर तथा शहर अध्यक्ष मा. लिलेशदादा सहारे , तेजराव चिलबुले,गणेश तिजारे, जगु लक्षने,उमेश दुमाने, आशुतोष गिरडकर,अशोक सपाटे, सारंग सपाटे, राऊत , धनराज कांबळे, मंगेश करंडे.
मा.श्री. रंजितभाऊ बनकर यांनी उपस्थित तांना मार्गदर्शन केले याप्रसंगी मोठ्या प्रमाणात मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते व शहरातील नागरिक उपस्थित होते.
✍️ गडचिरोली: नक्षलवादी मुख्य प्रवाहात परतल्याने आशेचा नवा किरण दिसू लागला आहे. वास्तविक, येथील पोलिसांनी आत्मसमर्पण केलेल्या ४८ नक्षलवाद्यांना अलीकडेच स्थापन झालेल्या लॉयड्स मेटल्स...
गडचिरोली., 9 जानेवारी (हिं.स.)।छत्तीसगड मधील एनडीटीव्ही चे पत्रकार मुकेश चंद्राकर यांची नुकतीच खाण माफियांनी निघृण हत्या केली. महाराष्ट्रातही असे अवैध धंदे करणाऱ्या माफियांची पत्रकारांना...