ताहिर शेख:?कुरखेडा:दी.१९/०२/२०२३ ला आज गेवर्धा ग्रामपंचायत येथील सभागृहात हिंदवी स्वराज्याचे संथापक, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी सरपंच सुषमा मडावी, ग्रा.पं. सदस्य रोशन सय्यद, हेमंत सिडाम, कल्पना कांबळे, पो.पा.भाग्यरेखा वझाडें, तंटामुक्ती अध्यक्ष राजू बारई, ग्रामकोष समिती अध्यक्ष राजेंद्र कुमरे, तंटामुक्ति सदस्य सुधीर बाळबुद्धे, चरनदास मडावी सर, ग्रा.पं.कर्मचारी दिनेश कावळे, राहुल नखाते उपस्थित होते.
✍️ गडचिरोली: नक्षलवादी मुख्य प्रवाहात परतल्याने आशेचा नवा किरण दिसू लागला आहे. वास्तविक, येथील पोलिसांनी आत्मसमर्पण केलेल्या ४८ नक्षलवाद्यांना अलीकडेच स्थापन झालेल्या लॉयड्स मेटल्स...
गडचिरोली., 9 जानेवारी (हिं.स.)।छत्तीसगड मधील एनडीटीव्ही चे पत्रकार मुकेश चंद्राकर यांची नुकतीच खाण माफियांनी निघृण हत्या केली. महाराष्ट्रातही असे अवैध धंदे करणाऱ्या माफियांची पत्रकारांना...