अवकाळी पाउसाचा व वादळी वा-यासह मक्का पिकाचा अतोनात नुकसान l युवा शेतक-याची शाषनाकडून नुकसान भरपाई मिळन्याची आस
?ताहिर शेख???कुरखेडा:- २६/०३/२०२३ कुरखेडा तालुक्यातील तलेगाव येथील युवा शेतकरी विजय सहारे यांनी आपल्या अडीच एकर शेतात मक्का लावून या वर्षी चांगला उत्पादन घेण्याचे ठरविले l व त्यांनी अडीच एकरात मक्का पिक लावला ला, एकीकडे गड़चिरोलि जिल्हा हा मागास व अतिदुर्गम जिल्हा म्हणून ओळखला जातो, इथे रोजगार म्हणून कोनतेही उद्योग नाही, फक्त भात पिकावर सर्व शेतकरी अवलंबून असतात l या पलीकडे आपन फक्त पावसाळी धान पिकावर अवलंबून न राहता, उन्हाळी पिक घ्यावा म्हणून l विजय सहारे
राहणार तलेगाव या तरुण शेतकर्याने आपल्या अडीच एकरात मक्का रोवला l सिंचनाची व कमी विद्युत पुरवठा असल्यामुळे धान पिक घेणे शक्य नसल्याने मक्का पिक हा कमी पाण्याने पिकवता येतो या उद्देशाने अडीच एकर कष्ट करून विजय ने आपला शेष हिरवगार केला l मात्र
मक्का तोडून चांगला उपन्न घेण्याआधीच, दी.२५ मार्च सायंकाल अंदाजे ६ वाजताच्या दरम्यान निसर्गाचा हवामान अचानक बिघडून सुसाट वारा त्यावर अवकाळी पाउस यात एकुन दीड एकराचा मक्का जमीनदोस झाला l यात शेतकर्याचे मोठे नुकसान झाले, आता हा शेतकरी विजय सहारे शाशनाकडे मदतीच्या आसेने बघत आहे l हातात येता येता राहून गेलेल्या पिकाकडे पाहून हा शेतकरी लागवाटिस लागलेला खर्च आनी झालेला नुकसान यावर आपली चिता व्यक्त करित आहे