krushimelawa #दादालोरा_खिडकी #gdchirolipolice गडचिरोली:गडचिरोली पोलिस दलाच्या पोलिस दादलोरा खिडकी च्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील आदिवासी शेतकरी बांधवांसाठी भव्य कृषी मेळावा एकलव्य हॉल पोलिस मुख्यालय,गडचिरोली या ठिकाणी पार पडला. या मेळाव्यात मा. पो.अधीक्षक श्री. नीलोत्पल, मा.अपर पोलिस अधीक्षक श्री. अनुज तारे (अभियान), मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता, श्री. ज्ञानेश्वर ताथोड कृषी विज्ञान केंद्र,गडचिरोली श्री. अभिजीत कापगाते, कृषी विज्ञान केंद्र, आत्मा.गडचिरोली उपस्थित होते.

#krushimelawa #दादालोरा_खिडकी #gdchirolipolice
