dadalorakhidki #gdchirolipolice #librarylife गडचिरोली:गडचिरोली जिल्हा म्हणले की डोळ्यासमोर येतो नक्षलवादी, उद्योगविरहित, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेपणा…. पण याही समस्येवर गडचिरोली पोलीस दलाने पर्याय शोधला. आदरणीय पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा यांचे संकल्पनेतून व मा. अनुज तारे सा.अपर पोलीस अधीक्षक अभियान, मा. कुमार चिंता सा. अपर पोलीस अधीक्षक प्रशासन मा. यतीश देशमुख सा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी यांचे मार्गदर्शना खाली जिल्ह्यातील शालेय विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार, महिला पुरुष यांना शासनाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने तसेच त्यांना विविध आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय/प्रादेशिक/ स्थानिक घडामोडी/शासकीय योजना याबाबत माहिती मिळावी व वाचनाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेकडे कल वाढावा या उद्देशाने गडचिरोली पोलीस दल “पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून जिल्ह्यातील दुर्गम अतिदुर्गम भागात “एक गाव एक वाचनालय” या उपक्रमांतर्गत प्रत्येक पोस्ट हद्दीत वाचनालयची स्थापना करण्यात येणार आहे.
याचाच एक भाग छत्तीसगड सीमेवर असलेल्या पोमके कोटगुल येथे “सार्वजनिक वाचनालय कोटगुल” नावने गावकरी लोकांचे सहकार्याने वाचनालयची स्थापना करण्यात आली.

dadalorakhidki #gdchirolipolice #librarylife
