कोरची: कोरची तालुक्यापासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या जैतानपार येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दिनांक ५ फेब्रुवारिला मेला (यात्रा) आयोजित करण्यात आले होते. या यात्रेमध्ये गंगा स्नान सर्व गावकरी मिळून कार्यक्रम आयोजित केले होते. त्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्यामसाय कोरेटी, देवसाय कोरेटी, इंदरसाय कोरेटी संचालक म्हणून सेवसाय कोरेटी, जगदीश कोरेटी, जुमेनसाय कचलामी. देव पुजारी सेवसाय कोरेटी, वसंत कोरेटी, देवसाय कोरेटी यांनी पूजा करून यात्रेला सुरुवात केली
त्यानंतर रात्री ९:३० वाजता खास लोकांच्या मनोरंजनाकरिता छत्तीसगढी नाच पार्टी लोककला "श्याम शितल लोक संगीत" चा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ. राजू कोरेटी (वैद्यकीय अधिकारी गडचिरोली) त्याचप्रमाणे सह उद्घाटक म्हणून योगराज धमगाये (सचिव आम आदमी पार्टी कोरची) अध्यक्षस्थानी मुकेश नरोटे (तालुका संयोजक आम आदमी पार्टी) तसेच उपाध्यक्ष म्हणून दिलीप आर नाकाडे मुख्याध्यापक जैतानपार प्रमुख मार्गदर्शक म्हणून हिरा भाऊ उईके (संघटक मंत्री आप कोरची) प्रमुख अतिथी म्हणून गोविंद तांबेकर (युवा शहर संयोजक आप कोरची) अनिल केरामी माजी जि प सदस्य गडचिरोली विजय मेश्राम, टिकले लाईन मॅन, देवा कल्लो, नरेश रामटेके, सौ वर्षा डोरलीकर मॅडम, एमडी कोल्हे, सहारे सचिव ग्रामपंचायत नांदडी एस एस कोरेटी, अरविंद मडावी, जुमेनसिंग होडी पोलीस पाटील झेंडेपार हरीश उईके स्वयंसेवक नांदडी आर एस कोरेटी अंगणवाडी सेविका रायपुरे मॅडम अशोक कोरेटी मुख्याध्यापक उदेल कोरेटी, नरसिंग नैताम, छगन कोरेटी, वसंत कोरेटी, मयाराम कोरेटी, दयाराम होळी, लालसाय कचलामी, पहार सिंग कोरेटी, रवींद्र हलामी, अनिल कोरेटी, रमेश कोरेटी, शिवेंद्र हलामी, सुनील बाबुराव मडावी यांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा कार्यक्रम पार पाडला

या कार्यक्रमाला सहयोगी म्हणून सौ. दृपताबाई कोल्हे, सौ. यशोदा तोफा, सौ. सायत्राबाई कोरेटी, सौ. अस्मती मडावी, सौ. अमली मडावी, सौ. शामबाई कोरेटी, सौ. संतारो मडावी, सौ. आशा हलामी, कमलेश उईके, कृष्ण हलामी, युवराज कोरेटी ,अरविंद कोरेटी, हेमराज कोरेटी, कु. माधुरी होडी, कु. माया उईके, कु. हसीना हलामी, कु. मीना कोरेटी, कुमारी सोनल होडी,कुमारी रेशमा मडावी, कुमारी रेखा हलामी,कुमारी रूपाली मडावी,कुमारी मंदा होडी या सर्वांनी यशस्वी रित्या कार्यक्रम पार पाडण्यासाठी सहकार्य केले