चामोर्शी :- चार्मोशी तालुक्यातील अनंतपुर येथील वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते..या शिबिरास विदेशातून अमेरिका, कॅनडा नागपूर, पुणे येथील आलेल्या डॉक्टरांची भेट देऊन मनसे टीमने स्वागत केले.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र भाऊ साळवे यांनी मनापासून स्वागत करत त्यांनी अशीच डॉक्टर जर आपल्या जिल्ह्यात उपलब्ध होत राहिल्यास .. जिल्ह्यातील कुपोषित पणा व इतर रोग निदानावर उपचार होऊ शकतो.व जिल्हा तील सर्व तालुका मध्ये असेच शिबिर आयोजित केली पाहिजे , तरच तालुक्यातील व जिल्ह्यातील नागरिक रोगापासून रोगमुक्त होईल… मनसे टिम नी आयोजक श्रीमंती ज्योतीताई कावळे यांचं आभार मानलं… या वैद्यकीय शिबिरास जिल्हा अध्यक्ष मा.राजेंद्रभाऊ साळवेसाहेब, मनविसे जिल्हा अध्यक्ष स्वप्नीलभाऊ वाढई, उपजिल्हाध्यक्ष हरिश भाऊ वलादे तालुका महिला आघाडी अध्यक्षा सरिताताई नैताम, तालुका संघटक संगीताताई गेडाम, उपतालुध्यक्ष गिताताई पांडे, तालुकाध्यक्ष चार्मोशी चंद्रकांत पिपरे, उपतालुध्यक्ष चार्मोशी सुधिर भांडेकर, शहराध्यक्ष शुभम भांडेकर, मनविसे अध्यक्ष सांरग भांडेकर.. प्रसिद्धी जिल्हा प्रमुख राज गुडेकर, शाखाध्यक्ष अनंतपुर महादेव निकोडे, चंद्रभान नैताम, सतिश टाकडा, कोहरसिंग बस्सी,दुष्यांत डांगे,रूपेश गव्हारे, सौरभ मुनघाटे, आकाश नेवारे,पंकज शेट्ये, आंनद मासिदकर मनसे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
✍️गडचिरोली :निवडणुकांचे बिगुल वाजलं असून विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता...
मुबई : विधानसभा निवडणुकीसाठी घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीकडून याद्या जाहीर करण्याचा धमाका सुरू झाला
त्यानंतर आता महायुतीतून भाजपकडून दुसरी यादी जाहीर झाली आहे....