#gadchiroli duskar# ✍️गडचिरोली:गडचिरोली जिल्हयामध्ये मागील एक महिण्यापासुन आवश्यक तेवढे पाऊस न झाल्यामुळे शेतक-यांनी दरवर्षी प्रमाणे जुन महिण्यामध्ये पेरणी केली. परंतु पाऊस न आल्याने केलेली पेरणी वाया गेलेली आहे. तसेच बियाणे व खताचा सुध्दा फार मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे जिल्हयातील शेतकरी चिंतातुर असून याकडे कुढल्याही लोकप्रतिनिधीच लक्ष नाही. सद्या महाराष्ट्रात सिध्दांतहिन
विचारहीन, स्वार्थी सत्तेसाठी हपापलेली राजकारणात नेते मंडळी मस्त आहेत. परंतु महाराष्ट्रातील जनता मात्र कोरडा दुष्काळाने त्रस्त आहे. या बाबींचा विचार करुन लवकरात लवकर शेतक-यांना कोरडा दुष्काळ जाहिर करुन शेतक-यांना एकरी 15 हजार रुपये मदत करावी. व तात्काळ बि-बियाणे, खते शेतक-यांना मोफत पुरवण्यात यावी. अन्यथा काॅग्रेस पक्षातर्फे आंदोलन करुन मंत्र्यांना घेराव करण्यात येईल. असा निर्वाणीचा इशारा माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काॅग्रेसचे अध्यक्ष डाॅ. नामदेव उसेंडी यांनी महाराष्ट्रातील जुगाडू सरकारला दिलेला आहे.
दि.१७ जुलै २०२४
*गडचिरोली:- SURJAGAD ISPAT PVT.LTD.आज दि.१७ जुलै २०२४
*सुरजागड इस्पात प्रा.लि.च्या कार्यक्रमाप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री मान.देवेंद्र जी फडणवीस सोबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,...
गडचिरोली:##आम आदमी पार्टी देसाईगंजच्या वतीने दिल्लीचे मुख्यमंत्री आप पार्टी संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात आमदार कृष्णा गजभिये यांच्या कार्यालय समोर...