दि.१७ जुलै २०२४
*गडचिरोली:- SURJAGAD ISPAT PVT.LTD.आज दि.१७ जुलै २०२४
*सुरजागड इस्पात प्रा.लि.च्या कार्यक्रमाप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री मान.देवेंद्र जी फडणवीस सोबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे अहेरी नगरीतील वडलापेठ येथे आगमनाने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतांना माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते
सोबत जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे,ओबीसी मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार,राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष प्रणयजी खुणे,पत्रकार प्रल्हाद म्हशाखेत्री उपस्थित होते.
*यावेळी गडचिरोली जिल्ह्याच्या विविध समस्या संबंधित निवेदन सादर करत चर्चा करण्यात आली. ओबीसी समाजाच्या मुलामुलींना जिल्ह्यातील वस्तीगृह संबंधित सुद्धा समस्येवर लक्षवेधत निवेदन देण्यात आले.*