⏰ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचिरोली ⏰
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. खा. शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटत करण्यात आले…
सामाजीक न्याय विभाग गडचिरोली कडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त सोमवार दिनांक १२डिसेंबर २०२२ ला कौशल्या निवासी मुकबधीर विद्यालय बोदली गडचिरोली येथे विद्यार्थ्यांना ८२ नोटबुक व पेन्सिल वाटप करण्यात आले.तसेच विश्रामगृह इंदिरा गांधी चौक येथे केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आले.
उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सचिव संजय कोचे,जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, जिल्हा उपाध्यक्ष फहिमभाई काजी,जिल्हा अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग इंद्रपाल गेडाम,महिला जिल्हा अध्यक्ष सा.न्याय. विभाग प्रमिलाताई रामटेके, ,जिल्हा उपाध्यक्ष सा.न्याय विभाग ज्ञानेश्वर पायघन, सविता चव्हाण,मयुरी रामटेके, भुमिका इंदुरकर, लता शेंद्रे पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.