✍️देसाईगंज :-
गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज शहरातील घरघुती वादात्तून काल रात्री १०,११ च्या दरम्यान SRPF कॅम्प विसोरा (वडसा) येथे कुटुंबीयासोबत राहत असलेल्या दोन महिलांनी भांडण केल्याने भांडणाचे राग अनावर न झाल्याने दोन SRPF जवानांनी एक मेकास मारहाण करीत एकाने चक्क चाकूने हल्ला करून
दुसऱ्याला गतप्राण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे, कुढल्यातरी कारणावरून हा वाद झाला हा वाद इतका विकोपाल गेला की दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आपआपसात वाद झाल्यामुळे ही घटना घडली देसाईगंज शहरातील विसोरो srpf
