✍️आरमोरी :- स्थानिक श्रीमती. वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्कॉलर येथे दिनांक 17 /2 /2023 ला वासुदेव बळवंत फडके यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली . सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मुख्याध्यापक श्री नितीन कासार सर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिक्षक रविकांत म्हस्के व किरण मांडवकर यांनी स्थान भूषवले कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच पुष्पमाला अर्पण करून करण्यात आले. त्यानंतर वासुदेव बळवंत फडके यांच्या कार्याची माहिती देण्याकरिता इयत्ता ४ थीचे वर्गशिक्षिका ज्ञानेश्वरी बांते मिस यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ग ४ थीचे विद्यार्थी आराध्या तुपटे व नैतिक सांगोळे यांनी वासुदेव बळवंत फडके यांचे चित्र रेखाटले व विद्यार्थ्यानं समोर प्रदर्शित केले. कुमारी दक्षिता हारगुडे या विद्यार्थिनीने वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवकार्यावर भाषण दिले. त्याच विषयाला अनुसरून कार्यक्रमाचे मार्गदर्शन रविकांत म्हस्के व किरण मांडवकर यांनी सखोल असे मार्गदर्शन करून वासुदेव बळवंत फडके यांच्या कार्याची माहिती दिली सदर कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका स्नेहा सुखदेवे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षिका सोनाली फोपसे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करता सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले शेवटी राष्ट्रवंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
✍️ गडचिरोली: नक्षलवादी मुख्य प्रवाहात परतल्याने आशेचा नवा किरण दिसू लागला आहे. वास्तविक, येथील पोलिसांनी आत्मसमर्पण केलेल्या ४८ नक्षलवाद्यांना अलीकडेच स्थापन झालेल्या लॉयड्स मेटल्स...
गडचिरोली., 9 जानेवारी (हिं.स.)।छत्तीसगड मधील एनडीटीव्ही चे पत्रकार मुकेश चंद्राकर यांची नुकतीच खाण माफियांनी निघृण हत्या केली. महाराष्ट्रातही असे अवैध धंदे करणाऱ्या माफियांची पत्रकारांना...