गोंदिया वडेगाव मौजा :कन्हाळगाव येथे देनगी फाउंडेशन च्या वतीने आज दिनांक:-०८~०३~२०२३ रोज शनिवार ला मोफत (English speaking classes) चालु करन्यात आले. तथा या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून वडेगाव येथील सरपंच श्रीकांतजी लोनारे सर होते व या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवसेना प्रमुख विजयजी खुने हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून संदिपजी लोनारे सर, संघदिप टेंभुर्णे सर होते. श्रीकांत लोनारे सरांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटक करन्यात आले तथा सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. उद्घाटक लोनारे सरांनी सर्व मुलांना English speaking classes चा महत्व समजावून सांगितले. तथा अध्यक्ष विजय खुणे यांनी सुद्धा मुलांच्या शिक्षणाबद्दल माही माहीती दिली. नंतर आभार प्रदर्शन हे शुभास भोयर यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजक:- चेतन गहाणे सर व यशवंत सोनवाणे सर हे होते. व कन्हाळगाव वासीयांनी देनगी फाउंडेशन चे आभार मानले.
✍️गडचिरोली दि. 22: राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज गडचिरोलीत प्रशासकीय यंत्रणेचा आढावा घेतांना जिल्ह्यातील विकास कामांना गती देत त्या पूर्ण वेगाने पूढे...
✍️गडचिरोली दि.22 : दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात राज्यात गुंतवणूकिचा पहिला करार गडचिरोलीसाठी करण्यात...