अखंड सेवेची पन्नास वर्षे…!! गडचिरोली:लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा जि. गडचिरोली चे यंदाचे सूवर्ण महोत्सवी वर्ष. त्या निमित्त लोक बिरादरी मित्रमंडळ ट्रस्ट पुणे तर्फे वर्षभरात राबवल्या जाणार्या पन्नास उपक्रमांपैकी आज २६ जानेवारीचा पहिलाच कार्यक्रम “मी भारतीय” संपन्न झाला. ध्वजारोहणाचा सन्मान, मी भारतीय असल्याचा अभिमान, आपल्या टीमची सोबत आणि Indian Institute of Cost Accountants, Pune Chapter ची अनमोल साथ…!! असे बरेच नाविन्यपूर्ण उपक्रम वर्षभरात होणार आहेत…
✍️ गडचिरोली: नक्षलवादी मुख्य प्रवाहात परतल्याने आशेचा नवा किरण दिसू लागला आहे. वास्तविक, येथील पोलिसांनी आत्मसमर्पण केलेल्या ४८ नक्षलवाद्यांना अलीकडेच स्थापन झालेल्या लॉयड्स मेटल्स...
गडचिरोली., 9 जानेवारी (हिं.स.)।छत्तीसगड मधील एनडीटीव्ही चे पत्रकार मुकेश चंद्राकर यांची नुकतीच खाण माफियांनी निघृण हत्या केली. महाराष्ट्रातही असे अवैध धंदे करणाऱ्या माफियांची पत्रकारांना...