# desaiganj relway news देसाईगंज :वडसा व नागभिड येथे सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेनचे स्टॉपेज वडसा जंक्शन स्टेशनवर वर गाडी संख्या 17007/08 सिकंदराबाद दरभंगा एक्सप्रेस व नागभीड जंक्शन स्टेशनवर गाडी संख्या 12851/52 बिलासपूर चेन्नई एक्सप्रेस या सुपर फास्ट ट्रेनचे स्टॉपेजेस केंद्रीय रेल्वेमंत्री माननीय अश्विन जी वैष्णव यांनी मंजुर केलेला आहे।
मागील दोन वर्षे कोरोणाच्या काळात सुपरफास्ट ट्रेनच्या स्टॉपेजेस च्या मागणीनुसार जनतेच्या रेल्वे संबंधि समस्या प्रवासाच्या सोयी सुविधेच्या दृष्टिकोनातून केंद्रीय रेल्वेमंत्री यांनी सुपरफास्ट ट्रेनचे स्टॉपेज मार्गी लावण्यात यश आले आहे.
सुपरफास्ट,एक्सप्रेस ट्रेनचा देसाईगंज ( वडसा) येथे आज दिनांक ४/१/२०२३ स्टॉपेज उद्घाटन सोहळा मा.डी आर.एम दक्षिण मध्य रेल्वे मणीनंदरजी उपाल साहेबांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवुन करण्यात आले।
यावेळी आम आदमी पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश जिवानी यांनी जबलपूर व गोवा वास्को द गामा ट्रेन स्टापेजसाठी चर्चा केली,यावेळी उपस्थित आम आदमी पार्टी चे तबरेज खान,दीपक नागदेवे, भरत दयलानी, नवेद शेख,सुशील केशवानी,प्रमोद दहिवले, अतुल ठाकरे,नाजूक लुटे,प्रकाश शर्मा, श्रीचंद खिलवानी, सचिन, शिल्पा बोरकर, आंचल खोब्रागडे व शेकडो कार्यकता उपस्थित होते …
????????????????
??????????????????????????????????????
??????????????????????????????????????