✍️देसाईगंज आदमी पक्षाचे नेते,तथा दिल्लीचे उपमुख्यमंत्री व आदर्श शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज आम आदमी पार्टी देसाईगंज वडसा तर्फे गेस्ट हाउस येथे दि 27/02/2023 आज निषेध व्यक्त करण्यात आले,एक सर्वश्रेष्ठ शिक्षा मंत्री ज्यांनी देशाचा लाखो विद्यार्थ्यांसाठी दिवसरात्र मेहनत करुण त्यांचा भविष्य बनविन्याचे काम करीत होते,आम आदमी पार्टिच्या शिक्षा माडल, स्वास्थ्य माडल ला घाबरून शिक्षण मंत्रीना अटक करण्यात आली या अटकच्या निषेधार्थ आम आदमी पार्टी देसाईगंज च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार चा निषेद असो,मोदी तेरी तानाशाही नही चलेगी चे नाळे लावून केंद्र सरकार चा निषेद केला उपस्थित देसाईगंज आप चे तालुका अद्यक्ष भरत दयलानी,शहर अद्यक्ष आशीष घुटके, सलाहगार दीपक नागदेवे,तबरेज खान, प्रमोद दहिवले, सौरव सहारे,अतुल ठाकरे, डॉक्टर सोनपुरे,बारकृष्ण भंडारकर, शिल्पा मिसार, सागर मेश्राम, देवा जांभुळकर, सिद्धार्थ गनवीर वामन पगारे,जावेद शेख, सुशील केशवानी व आप देसाईगंज चे अनेक कार्यकर्ता उपस्थित होते
✍️ गडचिरोली: नक्षलवादी मुख्य प्रवाहात परतल्याने आशेचा नवा किरण दिसू लागला आहे. वास्तविक, येथील पोलिसांनी आत्मसमर्पण केलेल्या ४८ नक्षलवाद्यांना अलीकडेच स्थापन झालेल्या लॉयड्स मेटल्स...
गडचिरोली., 9 जानेवारी (हिं.स.)।छत्तीसगड मधील एनडीटीव्ही चे पत्रकार मुकेश चंद्राकर यांची नुकतीच खाण माफियांनी निघृण हत्या केली. महाराष्ट्रातही असे अवैध धंदे करणाऱ्या माफियांची पत्रकारांना...