✍️देसाईगंज (वार्ता) :- येथिल मायाश्री राईस इंडस्ट्रिज चे संचालक श्री आकाश अग्रवाल यांच्या मीलचे तांदुळ साता समुद्रपार विदेशात जात असल्याने याबाबत तांदळाचा दर्जा व त्याची व्याप्ती वाढविण्याकरीता नुकतेच त्यांनी केंदीय वाणिज्य, उद्योग, ग्राहक व्यवहार आणि अन्न व सार्वजनिक वितरण, वस्त्रोद्योग मंत्री श्री पीयूष गोयल यांची वाणीज्य भवन नवी दिल्ली येथे भेट घेऊन याबाबत विस्तुत चर्चा केली. मागील महिन्यात आकाश अग्रवाल यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने व गडचिरोली सारख्या उद्योग विरहीत अविकसीत जिल्ह्यात उत्तम दर्जाचे तांदूळ निर्मिती होत असल्याने त्यांच्या तांदळाची व्याप्ती वाढविण्याच्या उद्देशाने ना. गोयल यांनी अग्रवाल यांना वेळ दिला व विदेशात व्याप्ती वाढविण्याकरीता सकारात्मकता दाखविली.
✍️ गडचिरोली: नक्षलवादी मुख्य प्रवाहात परतल्याने आशेचा नवा किरण दिसू लागला आहे. वास्तविक, येथील पोलिसांनी आत्मसमर्पण केलेल्या ४८ नक्षलवाद्यांना अलीकडेच स्थापन झालेल्या लॉयड्स मेटल्स...
गडचिरोली., 9 जानेवारी (हिं.स.)।छत्तीसगड मधील एनडीटीव्ही चे पत्रकार मुकेश चंद्राकर यांची नुकतीच खाण माफियांनी निघृण हत्या केली. महाराष्ट्रातही असे अवैध धंदे करणाऱ्या माफियांची पत्रकारांना...