देसाईगंज (वार्ता) :-
✍️देसाईगंज स्थानिक नगर परिषद क्षेत्रात विविध प्रभागात मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. मात्र नगर परिषदेचे दुर्लक्ष होत असल्यामुळे निराकरण करन्यबाबद विविध प्रभागात बगीचा, नालीचे काम, नळ कनेक्शन, क्रीडांगण, इलेक्ट्रिक पोल, मोठे पथदिवे आदी समस्या आम आदमी पार्टी तर्फे महानिवेदन देण्यात आले होते विशेष देसाईगंज शहरतिल शेकडो पोल चे पथदीपे व नवीन पोल लावन्यबाबद आम आदमी पार्टी देसाईगंज तर्फे महानिवेदन देण्यात आले होते या मांगनी ला देसाईगंज संघर्ष न्यूज़ व आम आदमी पार्टी देसाईगंज च्या पर्यतनाला यश मिळाले आहे,देसाईगंज शहरातील नंन्दनवन कॉलोनी व हेटी तुकुम वार्डापासुन नगर परिषदने नवीन पोलसाठी पाहणी करुण पोल लावण्याची सुरुवात केली आहे देसाईगंज शहरातील दहा ही प्रभागात नविन पोल लावन्यात येणार आहेत

