देसाईगज येथून पाच किमी अंतरावर असलेल्या आमगांव येथील तलावाला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे अशी मांगनी करण्यात आली आहे, आमगाव येथील तलावाचे सोंद्रीकरनाचे काम बरेच वर्षा पासून रखडले आहे तलावातील घानीमुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे,आम आदमी पक्षाचा वतीने मागणी आहे की तलावाला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे व सोंद्रीकरनाचे काम लवकरात लवकर करण्यात यावे.राम नवमीला भरत असणारया जत्रेला गावकर्यांना बरेच अशा अडचणीचा सामना करावा लागतो,दरवर्षी मोठया संख्येने राम नवमी ची जत्रा भरत असते जत्रा ही तलावाचा जवळपास असल्याने तलावातील संपूर्ण पाण्यात घाणीचे साम्राज्य पसरले आहेत आम आदमी पक्षाचा वतीने मागणी आहे की तलावाचे सोंद्रीकरनाचे काम करून तलावाला पर्यटक स्थळाचा दर्जा मीळावा असे झाल्यास गावकर्यांना नविन ऊधोग धंदे व्यवसाय मिळेल त्या अनुषंगाने आम आदमी पक्षाचे वतीने मागणी आहे की तलावाचे सोंद्रीकरन करुन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे.
✍️गडचिरोली :निवडणुकांचे बिगुल वाजलं असून विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता...
मुबई : विधानसभा निवडणुकीसाठी घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीकडून याद्या जाहीर करण्याचा धमाका सुरू झाला
त्यानंतर आता महायुतीतून भाजपकडून दुसरी यादी जाहीर झाली आहे....