देसाईगंज या ठिकाणी समाजवादी पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात शेकडो लोकांचा पक्षप्रवेश …
देसाईगंज तालुक्यात सर्व गाव पातळीवर समाजवादी पक्षाच्या शाखेचे झाले गठन…
desaiganj breaking देसाईगंज-
देसाईगंज या ठिकाणी समाजवादी पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आणि भव्य पक्षप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन समाजवादी पार्टी विस्थार कार्यक्रमाअंतर्गत देसाईगंज या ठिकाणी आज करण्यात आलें होते या कार्यक्रमात देसाईगंज तालुक्यातून बहुसंख्य लोकांनी समाजवादी पक्षाच्या विचारसरणी आणि जिल्हा अध्यक्ष इलियास खान यांच्या नैत्रूत्वावर विश्वास ठेवीत पक्षाचे प्रदेश प्रमुख महासचिव परवेज सिद्धीकीं आणि महिला सभा अध्यक्ष सौ मायाताई चौरे यांच्या हस्ते समाजवादी पक्षात प्रवेश केला या वेळी देसाईगंज तालुक्यातील कुरुंड ,कोंढाळा, चिखली रीठ, चिखली टुकुम, शिवराजपूर,अरदतोंडी,ऊसेगाव, डोंगरमेन्ढा,लाडज या गावातील ग्राम शाखा गठित करण्यात आल्या या वेळी देसाईगंज शहरातील विर्षि जवाहर वार्ड येथील वार्ड कार्यकारिणीचे पुनः गठन करण्यात आले.जिल्हा कार्यकारिणीत गडचिरोली तर्फे आयोजित सदर कार्यक्रमाला समाजवादी पक्षाचे बहुसंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते येणाऱ्या काळात समाजवादी पक्षाच्या वतीने देसाईगंज तालुक्यातून जनसंमस्याणवर मोठे आंदोलन उभारणार असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष इलियास खान यांनी दीली ...
???????????????????