राकेश राखडे उप संपादक ✍️देसाईगंज:विश्कर्मा लोहारसमाज तर्फे मिरवणूक सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. देसाईगंज तालुक्यातील लोहार समाज बांधवांच्या उपस्थितीत भगवान विश्वकर्मा लोहार समाजाचा मिरवणूक सोहळा आयोजित करण्यात आला होता.3 वाजेपासून महाप्रसाद वाटप करण्यात आले. शहरातील तुकुम वार्ड येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भगवान श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या आयोजन प्रसंगी आरमोरी विधान सभा क्षेत्राचे आमदार कृष्णाभाऊ गजभिये,कार्यक्रमाचे अध्य्क्ष मा. चरनदासजी बावने भंडारा ,मा. सुरेश माण्डवगडे,मा.माधवराव पडघन,मा.धर्मदास नैताम.मा.उत्तम शेंडे,मा. कुवरलालजी उईके, मा. प्रभाकरजी बावने,मा संजय कोसरे, मा गुलाब मेश्राम,मा उमेश गेडाम व शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
✍️ गडचिरोली: नक्षलवादी मुख्य प्रवाहात परतल्याने आशेचा नवा किरण दिसू लागला आहे. वास्तविक, येथील पोलिसांनी आत्मसमर्पण केलेल्या ४८ नक्षलवाद्यांना अलीकडेच स्थापन झालेल्या लॉयड्स मेटल्स...
गडचिरोली., 9 जानेवारी (हिं.स.)।छत्तीसगड मधील एनडीटीव्ही चे पत्रकार मुकेश चंद्राकर यांची नुकतीच खाण माफियांनी निघृण हत्या केली. महाराष्ट्रातही असे अवैध धंदे करणाऱ्या माफियांची पत्रकारांना...