Friday, May 16, 2025
Homeदेसाईगंजभ्रष्टाचार उन्मूलन संघटना वडसाच्या वतीने आंतरविवाह जातीय संपन्न

भ्रष्टाचार उन्मूलन संघटना वडसाच्या वतीने आंतरविवाह जातीय संपन्न

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -


भ्रष्टाचार उन्मूलन संघटना वडसाच्या वतीने आंतरविवाह जातीय संपन्न दि. 13.01.2023 सोनी संगम येथील श्री सार्वजनिक वैंगगा चुलबद संगम शिवमंदिर देवस्थान सोनी संगम विचारमंच येथे भ्रष्टाचार उन्मूलन संघटना वडसाच्या वतीने
वर:-चि. रुपचंद दिगाबर बेदरे मु. नैनपूर पो.वडसा ता.देसाईगंज जि. गडचिरोली
वधू:- चि.सौ.का.स्नेहा रविंद्र कोल्हे मु.अरत्तोंडी पो. कोकडी ता.देसाईगंज जि.गडचिरोली या दोन प्रेमी युगलांच्या आंतरजातीय विवाह प्रसंगी उपस्थित समितीचे पद अधिकारी व इतर मंडळी व इतर मंडळीचे समक्ष हिंदू विवाह पद्धती प्रमाणे विवाह संस्कार विधी कार्यक्रम पार पाडण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित शिव मंदिर देवस्थान अध्यक्ष अविनाशजी कुथे सर व भ्रष्टाचार उन्मूलन संघटना वडसाचे अध्यक्ष योगेशजी नेवारे. मच्छिन्द्र मुळे.घनश्याम कोकोडे.जितेंद्र गेडाम.दिनकर सहारे.दिवाकरजी भुते.केशवजी मुळे.ज्ञानेश्वर कवासे. सुशांत दाणे. अरुणजी कुथे हे सर्व पद अधिकारी उपस्थित होते.

???????????????????

- Advertisement -
spot_img
भरत दयलानी
मुख्य सपांदक
phone
RELATED ARTICLES
spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -spot_img

फौजदार अभिजीत काळे यांना गडचिरोली जिल्ह्यातील उल्लेखनिय कामगिरीसाठी पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान

✍️ :पोलिस उपनिरीक्षक अभिजीत काळे यांना गडचिरोली जिल्ह्यात पोलीस दलातील उल्लेखनिय कामगिरी करुन बजाविलेल्या सेवेसाठी २०२४ या वर्षाकरीता 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान महाराष्ट्र दिनी...

सामान्य माणसाचे विकासाचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल – सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांची महाराष्ट्र दिनी ग्वाही

गडचिरोली, (जिमाका) दि.01: 'सामान्य माणसाच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल,' अशी...

Recent News

Most Popular

Recent Comments