✍️देसाईगंज:ग्रामसभा काळे,ता. कोरची,यास जिल्हास्तरीय वनहक समिति गडचिरोली यांच्या द्वारे ग्राम सभेच्या मागणी नुसार व त्यात नमूद मोजा काळे गावाचे निस्तार पत्रकाप्रमाणे एकूण 476.23 हेक्टर आर क्षेत्रचा अधिकार अभिलेख मंजूर करण्यात आला आहे,वनविभाग मार्फत सदरचा सर्वे क्रमांक 78,82 व इतर गट्टात रोपवनाचे कार्य सुरु करण्यात आले आहे,परंतु अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी नुसार वनाचे संरक्षण

पुनर्निमाण,संवर्धन किंवा व्यवस्थापन करण्याचा हक़्क़ कायद्याने फक्त ग्रामसभेचेच आहे,ग्रामसभेची कोणतीही पूर्व परवानगी न देता या क्षेत्रात रोपवनाचे कार्य सुरु केलेले आहेत यावर ग्रामसभेचे आक्षेप आहे,या क्षेत्रात गौण उपज वगळता इतर प्रजातिची रोपवन झाल्यास गावकर्याचे मोठे नुकसान होणार आहे, वनहक़्क़ कायद्याचे 2012 चे सुधारित नियम 9 नुसार हक़्क़ निचित करण्याची आनी मालकिहक़्क़ प्रदान करण्यात यावे,सदरचे रोपवनीतिल क्षेत्र है गावकार्याच्या निस्तारीतिल आहेत, तरी तेथील सुरु असलेले रोपवनातिल कार्य बंद करुण जागेचे सीमांकन करुण देण्यात यावे अशी मांगनी आम आदमी पार्टि द्वारे ग्रामवासियानी उपवनसंरक्षण वनविभाग वड़सा देसाईगंज येथे निवेदना द्वारे
