देसाईगंज:देसाईगंज तालुक्यातील आम आदमी पार्टी संपर्क कार्यालयात गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीत कुरुड चे विपीन गणवीर यांच्या मार्गदर्शनात कुलदीप मेश्राम कोंढारा यांनी आज आम आदमी पार्टीवर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश केला। यावेळी उपस्थित, दीपक नागदेवे,अतुल ठाकरे ,प्रमोद दहिवले व आम आदमी पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते..
????????
