श्रीमती. वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्कॉलर्स आरमोरी येथे स्वामी विवेकानंद जयंती (युवा दिन) आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.⚜️
# aaromori school ⚜️श्रीमती. वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्कॉलर्स आरमोरी येथे स्वामी विवेकानंद जयंती (युवा दिन) आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.⚜️ # aarmori newz✍️आरमोरी :- स्थानिक स्वर्गीय श्रीमती व वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्कॉलर आरमोरी येथे दिनांक 12/01/ 20023 ला स्वामी विवेकानंद जयंती (युवा दिन ) आणि राजमाता जिजाऊ यांची जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक श्री नितीन कासार प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिक्षक किरण मांडवकर,रविकांत म्हस्के , अमित राऊत सर यांनी स्थान भुषवले.कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन तथा माल्यअर्पण करून करण्यात आली. युवा दिवसाचे आणि राजमाता जिजाऊ याचे विचार पटवून देण्याकरिता वर्ग चौथीच्या वर्गशिक्षिका मनिषा दडमल यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्राच्या आणि महाराष्ट्राच्या विकासाकरणाची स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची भूमिका महत्त्वाची असते हे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक यांनी आपले अध्यक्ष पर भाषणात स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जीवनाबद्दल माहिती दिली. सदर कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका नुतन शेंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनिता टिचकुले यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी करिता सर्व शिक्षक तथा शिक्षक इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
✍️गडचिरोली :निवडणुकांचे बिगुल वाजलं असून विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता...
मुबई : विधानसभा निवडणुकीसाठी घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीकडून याद्या जाहीर करण्याचा धमाका सुरू झाला
त्यानंतर आता महायुतीतून भाजपकडून दुसरी यादी जाहीर झाली आहे....