नेपाळ मधील गण्डकी नदीतून प्राप्त झालेल्या २ मोठ्या शाळीग्राम शीळांतून, अयोध्येतील राममंदीरातील भगवान श्रीराम आणि सीतामाईंच्या मूर्तीचे निर्माण होणार आहे.
शालिग्राम मिळणारी एकमेव नदी म्हणजे काली गंडकी, ही नदी दामोदर कुंडातून निघून गंगा नदीला मिळते.
कालीगंद नदीच्या काठावरुन घेतलेली एक शीला 23 टनांची आणि दुसरी 15 टनांची आहे..!
