✍️देसाईगंज:देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथे सार्वजनिक शिवजनमोत्सव सोहळा 19 फेब्रुवारी रोजी मोठया उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्याने 18 फेब्रुवारी रोजी मार्गदर्शन , न्युत्त स्पर्धा , व 29 जानेवारीला घेण्यात आलेला निबंध स्पर्धा , चित्रकला , व गावातील दहावी आणि बारावी तून येणारा प्रथम क्रमांक , द्वितीय यांना सत्कार करण्यात येणारं आहे . 19 फेब्रुवारी रोजी शिवपूजन ,पालखी सोहळा असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे . या शिवजन्मोत्सव मधे शिवभक्तांनी सहभागी होण्याचे आवाहन कोंढाळा येथील युवा वीर मराठा सार्वजनिक समितीचा वतीने करण्यात आले आहे . कोंढाळा येथे शिवजयंती उत्सवानिमित्त व्याख्यान शिवपूजन यांचा सह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे . 18 ते 19 फेब्रुवारी रोजी कार्यक्रमाची रेलचेल चालणार आहे . प्रतिष्ठेची नसली तरी चालेल पण निष्ठेची असावी . शिवजयंती घरा घरात आणि मना मनात असावी छत्रपती शिवाजी महाराज जयंती चे पहिला दिवस 18 फेब्रुवारीला सकाळी 7 वाजता स्वच्छता अभियान तर सायंकाळी 7 वाजता व्याख्यान बक्षीस वितरण , न्यूत्त स्पर्धा तर 19 फेब्रुवारीला घरा समोर रांगोळी काढलेली असावी . चांगला रांगोळी यांना बक्षीस देण्यात येईल. सायंकाळी 7 वाजे पालखी सोहळा आयोजित करण्यात आले आहे . दिनांक 18 ला कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वरजी लांडे उपस्थित रहाणार आहेत . कार्यक्रमाला ग्रामस्थ यांनी हजारोच्या संख्येने सर्व शिवप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन सार्वजनिक मंडळाने केले आहे.
✍️ गडचिरोली: नक्षलवादी मुख्य प्रवाहात परतल्याने आशेचा नवा किरण दिसू लागला आहे. वास्तविक, येथील पोलिसांनी आत्मसमर्पण केलेल्या ४८ नक्षलवाद्यांना अलीकडेच स्थापन झालेल्या लॉयड्स मेटल्स...
गडचिरोली., 9 जानेवारी (हिं.स.)।छत्तीसगड मधील एनडीटीव्ही चे पत्रकार मुकेश चंद्राकर यांची नुकतीच खाण माफियांनी निघृण हत्या केली. महाराष्ट्रातही असे अवैध धंदे करणाऱ्या माफियांची पत्रकारांना...