ATM Coin : रिझर्व्ह बँकेने आता चिल्लरची झंझट संपविण्याचा विडा उचलला आहे. त्यामुळे टक्केवारीने चिल्लरचा व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. त्यासाठी आता पथदर्शी प्रकल्प आखण्यात आला. त्यामुळे चिल्लरचा कृत्रिम तुटवडा कमी होणास मदत होईल.दिल्ली : तुम्हाला एटीएम मशीनवर (ATM Machine) चलनी नोटा मिळतात. एटीएम कार्ड स्वॅप करुन पुढील प्रक्रिया केल्यानंतर चलनी नोटा बाहेर येतात. पण आता चलनी नोटाच नाही तर कलदार, शिक्के, चिल्लर बाहेर पडणार आहे. बुधवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) पतधोरण समितीची बैठक झाली. गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी सहाव्यांदा रेपो दरात वाढ केली. गेल्या 9 महिन्यांतील ही वाढ जनतेला हैराण करणारी ठरणार आहे. क्यूआर कोड आधारित वेंडिंग मशीनचा ) हा पथदर्शी प्रकल्प सुरु करण्याची घोषणा त्यांनी केली.रिझर्व्ह बँकेने आता चिल्लरची झंझट संपविण्याचा विडा उचलला आहे. त्यामुळे टक्केवारीने चिल्लरचा व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. त्यासाठी आता पथदर्शी प्रकल्प आखण्यात आला. त्यामुळे चिल्लरचा कृत्रिम तुटवडा कमी होणास मदत होईल.
✍️ गडचिरोली: नक्षलवादी मुख्य प्रवाहात परतल्याने आशेचा नवा किरण दिसू लागला आहे. वास्तविक, येथील पोलिसांनी आत्मसमर्पण केलेल्या ४८ नक्षलवाद्यांना अलीकडेच स्थापन झालेल्या लॉयड्स मेटल्स...
गडचिरोली., 9 जानेवारी (हिं.स.)।छत्तीसगड मधील एनडीटीव्ही चे पत्रकार मुकेश चंद्राकर यांची नुकतीच खाण माफियांनी निघृण हत्या केली. महाराष्ट्रातही असे अवैध धंदे करणाऱ्या माफियांची पत्रकारांना...