✍️देसाईगंज:वांटेड अट्टल दुचाकी चोरट्याला भंडारा शहर पोलीसांनी अटक केली असून त्याच्या कडून 1 लाख 95 हजार रुपये किंमतीच्या 8 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे.बच्छीलाल धनुज साकवर (वय 52 वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी चे नाव आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेला चोरटा डाव्या पायाने अंपग आहे,दरम्यान त्याच्या कडून चोरीच्या इतर 8 दुचाक्या जप्त करण्यात आल्या असून, त्याचे इतर गुन्हात सहभागाचा तपास भंडारा शहर पोलीस करीत आहेत.त्याच्या अटकेने मोठ्या गुन्ह्याची सिद्दी झाली आहे.
✍️गडचिरोली :निवडणुकांचे बिगुल वाजलं असून विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता...
मुबई : विधानसभा निवडणुकीसाठी घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीकडून याद्या जाहीर करण्याचा धमाका सुरू झाला
त्यानंतर आता महायुतीतून भाजपकडून दुसरी यादी जाहीर झाली आहे....