देसाईगंज येथे खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचा वाढदिवस उत्साह पूर्वक साजरा.!!!⏰⏰⏰
देसाईगंज…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय कृषिमंत्री आदर्णीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचा 82 वा वाढदिवस 2 दोन् केक कापून, गरजू लोकांना ब्लॅंकेट वाटप करुन व ग्रामीण रुग्णालय येथे फळ वाटप करून साजरा कारण्यात आला. या वेळी पक्षाचे जिल्हा शरचिटणीस श्यामजी धाईत. जिल्हा संघटक संचिव संजय साळवे,तालूका अध्यक्ष क्षितिजभाऊ उके, जिल्हा सचिव विलास गोटेफोडे,शहर अध्यक्ष लतीफभाई शेख,युवकं विधानसभं अध्यक्ष समीर पठाण,माहिला जिल्हा उपाध्यक्ष वनमाला पुस्तोडे, विधानसभं अध्यक्ष शिलाताई परशुरामकार, तालूका अध्यक्ष प्रतिभा साखरे,शहर अध्यक्ष नजमा पठाण,युवक शहर अध्यक्ष इम्रान शेेख, सेवादल माहिला प्रदेश संघटिका द्रौपदी सुखदेवें,शोशल मिडीया तालुका अध्यक्ष कपिलभाऊ बोरकर, अशोकभाऊ माडावर, शैलेश पोटवार, राशीद् उल हक, रामभाऊ साखरे ,राजू कुरेशी.इत्यादि कार्यकर्तें उपस्थीत होते…


