
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत आम आदमी पार्टीचे उमेदवार डाॅ. देवेंद्र वानखडे जी यांच्या प्रचारार्थ गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली शहर, वडसा, आरमोरी तालुक्यातील विविध शाळा महाविद्यालयात जावून शिक्षक मतदारांच्या भेटी घेतल्या. यावेळी डाॅ देवेंद्र वानखडे जी यांनी मतदारांपुढे आपली भूमिका मांडत प्रथम पसंतीचे मत देण्याचे आवाहन केले….
??????????????
