टोकियो :
कमी होत असलेली लोकसंख्या ही आता जपानची सर्वांत मोठी डोकेदुखी बनली आहे. जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी घटत्या लोकसंख्येवर देशाला ‘करो किंवा मरो’ असा इशारा दिला आहे.
यावरून परिस्थिती किती चिंताजनक असेल, याचा अंदाज लावता येतो.
