?????????????
पांच सो मे बीक जाओगे तो ऐसा ही रोड पाओगे असे फलक झरकावत आम आदमी पार्टी च्या कार्यकरत्यानी नुकतेच काही दिवसापूर्वी शहरातील आगळेवेगळे आंदोलन केले होते,शहरातील बायबपास रोड,बँक ऑफ इंडिया समोरील रस्त्याची फारच दुरवस्था झाली आहे।त्यामुळे आम आदमी पार्टी च्या कार्यकर्त्यांनी पांच सो मे बिक जओगे तो ऐसा रोड पाओगे अशा घोषणा करून मतदारांचे प्रबोधन करण्याचे प्रयत्न केले होते ,या परत्नाला आज दोन महिन्यात नंतर यश मीराले असे वाटत आहे।काल रविवार च्या आठवडी बाजारात एका अदरक लसुण विकणाऱ्या नागरिकाने आपल्या दुकानात असे फलक लावून लोकांना जागृत करताना दिसला,बाजारातील लोक असे फलक पाहून आचर्य चकित होते, त्या दुकानदाराला विचारत होते,असे फलक का लावले, बाजारच्या दिवसी पांच सो मे बिक जाओगे तो ऐसा ही रोड पओगे असे फलक पाहून जनता जागृत होईल व शहरातील नागरिकांना याची जानीव होईल असे दुकानदाराने सांगितले…
????????????????????????????
आठवडी बाजारात नागरिकांना जागृत करणारे फलक…