
बीड जिल्ह्यातील #रोहनबहीर याने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता नदीच्या पुरात वाहून जाणाऱ्या महिलेचे प्राण वाचविले. या साहसी शौर्याबद्दल त्याला राष्ट्रपती #द्रौपदीमुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे #प्रधानमंत्रीराष्ट्रीयबालपुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
