# mahavitaran maharashtra vij महाराष्ट्रातील वीज कंपन्यांमध्ये आज मध्यरात्रीपासून ८६ हजार कर्मचारी,अभियंते,अधिकारी व ४० हजाराच्या वर कंत्राटी कामगार सरकारी वीज कंपन्यांचे खाजगीकरण करू नये व अदानी सारख्या नफा कमवण्याच्या उद्देशाने आलेल्या खाजगी भांडवलदारांना महावितरण कंपनीच्या नफ्याच्या विभागामध्ये समांतर वीज वितरणाचा परवाना देऊ नये.जनतेच्या मालकीचा वीज उद्योग हा जनतेच्या मालकीचा राहिला पाहिजे याकरीता ७२ तासाच्या संपावर जात आहे.राज्यातील जनतेच्या हिताकरीता सुरू केलेल्या या संपामध्ये जनतेने व वीज ग्राहकांनी कर्मचाऱ्यांच्या संपात पाठिंबा द्यावा.अदानी कंपनी ने महावितरण कंपनीचा भांडून विभागात समांतर वीज पुरवठा करण्याची परवानगी मिळवण्यासाठी वीज नियामक आयोगाकडे अर्ज केला आहे …असे झाले तर हळू हळू सर्व चांगली वीज बिल वसुली होणारा शहरी भाग है ह्या खाजगी कंपन्या गिरणकृत करतील व कमी वसुली चा व बहुतांश शेती वीज वापर असलेला ग्रामीण भाग महावितरण कंपनीकडे राहील ,व कंपनी आर्थिक दृष्ट्या संकटांत सापडून व्यवस्थित सेवा देऊ शकणार नाही त्यामुळे ग्रामीण जनतेचे प्रचंड हाल होईल।त्या विरोध म्हणून महानिर्मिती ,महापारेशन,व महावितरण या कंपनीचे कर्मचारी अभियंते, अधिकारी,दि 4,5,6 जानेवारी संप करणार आहेत, या काळात वीज ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे।
????????????????????????
![](https://desaiganjsangharsh.com/wp-content/uploads/2023/01/IMG-20221212-WA03167.jpg)