Wednesday, April 30, 2025
HomeUncategorizedराज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने...

राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला

मुंबई :  राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, परंतु, शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे याची अंमलबजावणी रखडली होती. या निवडणुका पार पडताच याविषयीचा शासननिर्णय जारी करण्यात आला असून १ जानेवारी २०२३ पासून शिक्षकांना वाढीव मानधन मिळणार असल्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले. अनुदान पात्र शाळांना वाढीव टप्पा घोषित करण्याच्या निर्णयाचाही त्यात समावेश करण्यात आला आहे.  शाळांमध्ये मराठी अनिवार्य केले आहे. मात्र ज्यांनी पहिली पासून मराठी शिक्षण घेतलेले नाही अशांना मराठी अडचणीचे ठरू शकते. यासाठी  ग्रेडिंगच्या पर्यायावर विचार सुरू असल्याचे केसरकर म्हणाले.

  • प्राथमिक, उच्च प्राथमिक १६००० रु.
  • माध्यमिक     १८००० रु.
  • उच्च माध्यमिक, कनिष्ठ     महाविद्यालय     २०००० रु.
  • शिक्षकेतर कर्मचारी पूर्णवेळ 
    मानधन     १४००० रु.
  • प्रयोगशाळा सहायक     १२००० रु.
  • कनिष्ठ लिपिक     १०००० रु.
  • चतुर्थ श्रेणी कर्मचारी     ८००० रु.
- Advertisement -
spot_img
भरत दयलानी
मुख्य सपांदक
phone
RELATED ARTICLES
spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -spot_img

गडचिरोली – आज वैनगंगा नदीपात्रात ठिय्या आंदोलन!

ओ*गडचिरोली - वैनगंगा नदीपात्रात ठिय्या आंदोलन!* गडचिरोली, दि. ५ एप्रिल – वैनगंगा नदीपात्रात गोसेखुर्द धरणाचे पाणी तातडीने सोडावे, या प्रमुख मागणीसाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या...

माजी आमदार कृष्णा गजबे यांची लोकप्रियता पुन्हा एकदा चर्चेत ३ कोटींचा निधी मंजूर..

गडचिरोली, २ एप्रिल २०२५ :: माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या अथक पाठपुराव्याला यश आले असून, त्यांच्या मतदारसंघातील अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी तब्बल ३...

Recent News

Most Popular

Recent Comments