मरीन ड्राइव्ह पो.ठाण्यात कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांना एक इसम समुद्रात बुडत असल्याचे समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सदर इसमास पाण्यातून बाहेर काढून प्राथमिक उपचार केले व पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले.