एटापल्ली : CRPF शौर्य दिवस दरवर्षी ९ एप्रिल रोजी दलातील शूर सैनिकांना श्रद्धांजली म्हणुन साजरा केला जातो
9 एप्रिल 1965 मध्ये या दिवशी CRPF च्या छोट्या तुकडीने गुजरातच्या कच्छच्या रणमध्ये असलेल्या सरदार पोस्टवर आक्रमणकारी पाकिस्तानी सैन्याचा पराभूत करून इतिहास रचला
CRPF 191 बटालियन एटापल्ली चे श्री शैलेन्द्र कुमार कमाण्डेन्ट याच्या उपस्थिती मध्ये शौर्य दिवस पार पडला व जवानानी शपथ घेऊन शुर जवानांना श्रद्धांजली वाहिली यावेळी श्री शैलेंद्र कुमार कमाण्डेन्ट, श्री जीवराज सिंग शेखावत द्वितीय कमान अधिकारी, अधिनस्त अधिकारी व जवान उपस्थिती होते